IND vs SA 3rd Test Day 2: दुसऱ्या सुरुवातीलाच टीम इंडियाला मोठा झटका, मयंक अग्रवाल फक्त 7 धावा करून तंबूत परत

IND vs SA 3rd Test Day 2: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला जोरदार धक्का बसला आहे. यजमान वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने भारतीय सलामीवीर मयंक अग्रवालला अवघ्या 7 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. 5 षटकांनंतर भारताचा स्कोर 20/1 असून दक्षिण आफ्रिकेवर त्यांची आघाडी 33 धावांवर पोहोचली आहे.

मयंक अग्रवाल (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 2: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला जोरदार धक्का बसला आहे. यजमान वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने भारतीय सलामीवीर मयंक अग्रवालला अवघ्या 7 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement