IND vs SA 3rd Test Day 1: लंचनंतर भारताचा तिसरा गडी तंबुत, Cheteshwar Pujara झाला आऊट

IND vs SA 3rd Test Day 1: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केप टाउन कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या लंचनंतर पाहुण्या संघाने चेतेश्वर पुजाराच्या रूपात तिसरी विकेट गमावली आहे. मार्को जॅन्सनच्या गोलंदाजीवर पुजारा विकेटच्या मागे 43 धावांवर झेलबाद झाला. अशाप्रकारे एकूण 95 च्या धावसंख्येवर भारताने तिसरी विकेट गमावली आहे. विराट कोहलीला साथ देण्यासाठी आता अजिंक्य रहाणे मैदानात उतरला आहे.

चेतेश्वर पुजारा (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 1: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात केप टाउन कसोटीच्या (Cape Town Test) पहिल्या दिवसाच्या लंचनंतर पाहुण्या संघाने चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) रूपात तिसरी विकेट गमावली आहे. मार्को जॅन्सनच्या गोलंदाजीवर पुजारा विकेटच्या मागे 43 धावांवर झेलबाद झाला. अशाप्रकारे एकूण 95 च्या धावसंख्येवर भारताने तिसरी विकेट गमावली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement