IND vs SA 3rd Test Day 1: अष्टपैलू शार्दुल ठाकूर 12 धावा करून OUT, भारताचा स्कोर दोनशे पार

ठाकूरच्या रूपात भारताने 7वी विकेट गमावली आहे. विराट कोहलीला पाठिंबा देण्यासाठी जसप्रीत बुमराह क्रीझवर आला आहे. 69 षटकांनंतर भारताचा स्कोर 205/7 आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना आजपासून केपटाउनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळला जात आहे.

शार्दूल ठाकूर (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 1: अष्टपैलू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) 9 चेंडूत 12 धावा काढून बाद झाला. ठाकूरच्या रूपात भारताने (India) 7वी विकेट गमावली आहे. विराट कोहलीला पाठिंबा देण्यासाठी जसप्रीत बुमराह क्रीझवर आला आहे. 69 षटकांनंतर भारताचा स्कोर 205/7 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif