IND vs SA 3rd Test Day 1: विराट कोहलीच्या शतकाची प्रतीक्षा आणखी वाढली, केप टाउन कसोटीच्या पहिल्या डावात 79 धावा करून आऊट

IND vs SA 3rd Test Day 1: भारताचा नियमित कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाउन कसोटीच्या पहिल्या डावात विराटला 79 धावांवर कगिसो रबाडाने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. विराटने अखेर नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते.

IND vs SA 3rd Test Day 1: विराट कोहलीच्या शतकाची प्रतीक्षा आणखी वाढली, केप टाउन कसोटीच्या पहिल्या डावात 79 धावा करून आऊट
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 1: भारताचा (India) नियमित कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) केप टाउन कसोटीच्या (Cape Town Test) पहिल्या डावात विराटला 79 धावांवर कगिसो रबाडाने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2022 08:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).