IND vs SA 3rd Test Day 1: टीम इंडियाला चौथा झटका, अजिंक्य रहाणे अवघ्या 9 धावांवर तंबूत परत; पहा स्कोर
IND vs SA 3rd Test Day 1: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने टीम इंडियाला केप टाउन कसोटीच्या पहिल्या डावात चौथा झटका दिला आहे. टॉस जिंकून फलंदाजील उतरलेल्या भारताने अजिंक्य रहाणेच्या रूपात आणखी एक विकेट गमावली आहे. रहाणे पहिल्या डावात 12 चेंडूत अवघ्या 9 धावांवर तंबूत परतला.
IND vs SA 3rd Test Day 1: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने टीम इंडियाला (Team India) केप टाउन कसोटीच्या पहिल्या डावात चौथा झटका दिला आहे. टॉस जिंकून फलंदाजील उतरलेल्या भारताने अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) रूपात आणखी एक विकेट गमावली आहे. रहाणे पहिल्या डावात 12 चेंडूत अवघ्या 9 धावांवर तंबूत परतला.
Tags
Ajinkya Rahane
Cape Town
Ind vs SA
IND vs SA 3rd Test 2022
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 3rd Test 2022
India vs South Africa 3rd Test Day 1
Indian Cricket Team
Live Breaking News Headlines
SA vs IND 2021-22
SA vs IND 3rd Test 2022
South Africa vs India 2021-22
South Africa vs India 3rd Test 2022
Team India
अजिंक्य रहाणे
केप टाउन
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement