IND vs SA 3rd ODI: यजुवेंद्र चहलने रसी व्हॅन डर डुसेनला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता, दक्षिण आफ्रिकी फलंदाज मालिकेत प्रथमच आऊट होऊन माघारी

IND vs SA 3rd ODI: यजुवेंद्र चहलने भारतीय संघाला आणखी एक यश मिळवून देत दक्षिण आफ्रिकेच्या रसी व्हॅन डर डुसेनला अर्धशतक करून पविलीयनमध्ये धाडलं आहे. डुसेनने 59 चेंडू खेळून 52 धावा केल्या. यासह अर्धा यजमान संघ तंबूत परतला आहे. विशेष म्हणजे रसी व्हॅन डर डुसेन भारताविरुद्ध या मालिकेत पहिल्यांदा आऊट होऊन माघारी परतला आहे.

रॅसी व्हॅन डर डुसेन (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd ODI: यजुवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) भारतीय संघाला आणखी एक यश मिळवून देत दक्षिण आफ्रिकेच्या रसी व्हॅन डर डुसेनला (Rassie van der Dussen) अर्धशतक करून पविलीयनमध्ये धाडलं आहे. डुसेनने 59 चेंडू खेळून 52 धावा केल्या. यासह अर्धा यजमान संघ तंबूत परतला आहे. विशेष म्हणजे रसी व्हॅन डर डुसेन भारताविरुद्ध (India) या मालिकेत पहिल्यांदा आऊट होऊन माघारी परतला आहे. यापूर्वी पहिल्या सामन्यात त्याने नाबाद 129 आणि दुसऱ्या वनडेत 37 धावांची नाबाद खेळी केली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement