IND vs SA 3rd ODI: केपटाऊनमध्ये भारताची जोरदार सुरुवात, 10 षटकांत दक्षिण आफ्रिकेचे दोन फलंदाज आउट; पहा स्कोर

IND vs SA 3rd ODI: केपटाऊनच्या न्यूलँड्स येथील तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून जोरदार सुरुवात केली आहे. पहिल्या 10 षटकांत दक्षिण आफ्रिकेने दोन मोठ्या विकेट गमावल्या असून त्यांनी 53 धावा केल्या आहेत. सध्या क्विंटन डी कोक आणि एडन मार्करमची जोडी क्रीजवर आफ्रिकेचा डाव सांभाळत आहे.

IND vs SA 3rd ODI: केपटाऊनमध्ये भारताची जोरदार सुरुवात, 10 षटकांत दक्षिण आफ्रिकेचे दोन फलंदाज आउट; पहा स्कोर
क्विंटन डी कॉक (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 3rd ODI: केपटाऊनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथील तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) टॉस जिंकून जोरदार सुरुवात केली आहे. पहिल्या 10 षटकांत दक्षिण आफ्रिकेने (South Africa) दोन मोठ्या विकेट गमावल्या असून त्यांनी 53 धावा केल्या आहेत. सध्या क्विंटन डी कोक आणि एडन मार्करमची जोडी क्रीजवर आफ्रिकेचा डाव सांभाळत आहे. पॉवरप्लेच्या पहिल्या 10 ओव्हरमध्ये यजमान संघाने जानेमन मालन आणि टेंबा बावुमाची विकेट गमावली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2022 02:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).