IND vs SA 3rd ODI: शिखर धवनचे अर्धशतक पूर्ण, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया मजबूत स्थितीत

IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शिखर धवनने 58 चेंडू खेळून मालिकेतील दुसरे आणि एकदिवसीय कारकिर्दीतील 35 वे अर्धशतक पूर्ण केले आहे. धवनने आपल्या या खेळीत 5 चौकार आणि एक षटकार खेचला. यादरम्यान धवनने विराट कोहलीसोबत अर्धशतकी भागीदारी करून 288 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाला मजबूत स्थितीत नेले आहे.

IND vs SA 3rd ODI: शिखर धवनचे अर्धशतक पूर्ण, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया मजबूत स्थितीत
शिखर धवन (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) 58 चेंडू खेळून मालिकेतील दुसरे आणि एकदिवसीय कारकिर्दीतील 35 वे अर्धशतक पूर्ण केले आहे. धवनने आपल्या या खेळीत 5 चौकार आणि एक षटकार खेचला. यादरम्यान धवनने विराट कोहली (Virat Kohli) सोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी केली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2022 07:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).