IND vs SA 3rd ODI: टीम इंडियाला दुसरा धक्का, अर्धशतक करून शिखर धवनने धरली पॅव्हिलियनची वाट
IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज Andile Phehlukwayoने टीम इंडियाला दुसरा धक्का आणि अर्धशतक करून खेळणारा शिखर धवनला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि त्याची विराट कोहली सोबतची धावांची झुंजार भागीदारी संपुष्टात आणली. धवनने 61 धावा ठोकल्या तर विराटसोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला.
IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज Andile Phehlukwayo ने टीम इंडियाला (Team India) दुसरा धक्का आणि अर्धशतक करून खेळणारा शिखर धवनला (Shikhar Dhawan) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि त्याची विराट कोहली सोबतची धावांची झुंजार भागीदारी संपुष्टात आणली. धवनने 61 धावा ठोकल्या तर विराटसोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला.
Tags
Cape Town
Ind vs SA
IND vs SA 3rd ODI 2022
IND vs SA ODI 2022
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 3rd ODI 2022
India vs South Africa ODI 2022
Live Breaking News Headlines
SA vs IND 3rd ODI
SA vs IND ODI 2022
South Africa vs India ODI 2022
Team India
tspo
केपटाऊन
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement