IND vs SA 3rd ODI: केएल राहुलने जिंकला टॉस, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घेतला पहिले गोलंदाजीचा निर्णय; भारतीय ताफ्यात 4 बदल

IND vs SA 3rd ODI: केपटाऊनच्या न्यूलँड्स येथे एकदिवसीय मालिकेच्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. राहुलच्या भारतीय संघासमोर क्लीन स्वीपचे संकट असून ते दक्षिण आफ्रिकी दौऱ्याचा शेवट गोड करण्यासाठी उत्सुक असतील. भारताच्या ताफ्यात चार बदल झाले असून यजमान संघात एक बदल झाला आहे.

टेंबा बावुमा आणि केएल राहुल (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SA 3rd ODI: केपटाऊनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे एकदिवसीय मालिकेच्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) नाणेफेक जिंकली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. राहुलच्या भारतीय संघासमोर क्लीन स्वीपचे संकट असून ते दक्षिण आफ्रिकी दौऱ्याचा (South Africa Tour) शेवट गोड करण्यासाठी उत्सुक असतील. भारताच्या ताफ्यात चार बदल झाले असून यजमान संघात एक बदल झाला आहे.

केपटाऊन वनडे सामन्यासाठी भारत-दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहे:

भारत प्लेइंग XI: केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, दीपक चाहर आणि युजवेंद्र चहल.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग XI

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement