IND vs SA 3rd ODI: जसप्रीत बुमराहचा टीम इंडियाला मोठा दिलासा, क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीला दिला पूर्णविराम
IND vs SA 3rd ODI: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. शतकी खेळी करून भारतीय गोलंदाजांवर दडपण आणलेल्या आफ्रिकी सलामीवीर क्विंटन डी कॉकला बुमराहने 130 चेंडूत 124 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि त्याच्या शतकी खेळीवर ब्रेक लावला.
IND vs SA 3rd ODI: टीम इंडियाचा (Team India) स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. शतकी खेळी करून भारतीय गोलंदाजांवर दडपण आणलेल्या आफ्रिकी सलामीवीर क्विंटन डी कॉकला (Quinton de Kock) बुमराहने 130 चेंडूत 124 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि त्याच्या शतकी खेळीवर ब्रेक लावला. असे असूनही दक्षिण आफ्रिका (South Africa) 36 षटकांत 217/4 धावसंख्येवर आघाडीवर दिसत आहे.
Tags
Cape Town
Ind vs SA
IND vs SA 3rd ODI 2022
IND vs SA ODI 2022
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 3rd ODI 2022
India vs South Africa ODI 2022
Jasprit Bumrah
Quinton de Kock
SA vs IND 3rd ODI
SA vs IND ODI 2022
South Africa Cricket Team
South Africa vs India ODI 2022
Team India
केपटाऊन
क्विंटन डी कॉक
जसप्रीत बुमराह
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement