IND vs SA 2nd Test Day 4: वांडरर्स कसोटीवर पावसाचे सावट, चौथ्या दिवशी सुरुवातीला विलंब होण्याची शक्यता
IND vs SA 2nd Test Day 4: जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. आता वांडरर्सवर रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे खेळपट्टी पूर्णपणे झाकली गेली आहेत. पण वृत्तानुसार जोहान्सबर्गमध्ये आज सामन्याची सुरुवात उशीरा होऊ शकते.
IND vs SA 2nd Test Day 4: जोहान्सबर्गच्या (Johannesburg) वांडरर्स स्टेडियमवर भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. आता वांडरर्सवर (Wanderers) रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे खेळपट्टी पूर्णपणे झाकली गेली आहेत. पण वृत्तानुसार जोहान्सबर्गमध्ये आज सामन्याची सुरुवात उशीरा होऊ शकते. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला (Team India) दुसऱ्या डावात 266 धावांत गुंडाळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दिवसाचा खेळ संपेपर्यंत विजयासाठी 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 2 गडी गमावून 118 धावा केल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)