IND vs SA 2nd Test Day 4 Johannesburg Weather: जोहान्सबर्गमध्ये चौथ्या दिवशी पावसाचा अंदाज, पहा कसे असेल आज दिवसभर हवामान

जोहान्सबर्गच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया इतिहास घडवण्याच्या प्रयत्नात आहे. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला खेळपट्टीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन भारत वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल. पण इथे पाऊस अडथळा ठरताना दिसत आहे. चौथ्या दिवसाच्या हवामानाचा अंदाज पहिल्या तीन दिवसांइतका चांगला दिसत नाही आणि पाऊस दिवसभर अडथळा निर्माण करू शकतो.

जोहान्सबर्ग हवामान (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SA 2nd Test Day 4 Johannesburg Weather: जोहान्सबर्गच्या (Johannesburg) दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया (Team India) इतिहास घडवण्याच्या प्रयत्नात आहे. 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने (South Africa) तिसऱ्या दिवशी 118/2 धावा केल्या. त्यांना आणखी 122 धावांची गरज असताना भारत 8 विकेटच्या शोधात आहेत. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला खेळपट्टीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन भारत वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल. पण इथे पाऊस अडथळा ठरताना दिसत आहे. चौथ्या दिवसाच्या हवामानाचा अंदाज पहिल्या तीन दिवसांइतका चांगला दिसत नाही आणि पाऊस दिवसभर अडथळा निर्माण करू शकतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement