IND vs SA 2nd Test Day 3: शार्दूल ठाकूरने टीम इंडियासाठी मिळवले पहिले यश, 31 धावांवर Aiden Markram याला केले पायचीत
IND vs SA 2nd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाज शार्दूल ठाकूरने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले आहे. भारताने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सलामीवीर एडन मार्करमच्या रूपात पहिली विकेट गमावली आहे. ठाकूरने मार्करमला 31 धावांवर पायचीत करून माघारी धाडलं. 10 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 47/1 आहे.
IND vs SA 2nd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) टीम इंडियाला (Team India) पहिले यश मिळवून दिले आहे. भारताने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सलामीवीर एडन मार्करमच्या (Aiden Markram) रूपात पहिली विकेट गमावली आहे. ठाकूरने मार्करमला 31 धावांवर पायचीत करून माघारी धाडलं.
India get the breakthrough they wanted!
Shardul Thakur traps the dangerous Aiden Markram in front of the stumps for 31.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/WrcdXdQlUm pic.twitter.com/N32xZ4SBWC
— ICC (@ICC) January 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2022 06:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

