IND vs SA 2nd Test Day 3: कगिसो रबाडाचा भारताला तिसरा दणका, Rishabh Pant शून्यावर माघारी

IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्ग कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कगिसो रबाडाने भारतीय संघाला तिसरा दणका दिला आहे. रबाडाने भारतीय फलंदाज रिषभ पंतला विकेटकीपर काइल वेरेनकडे झेलबाद करून भारताचा अर्धा संघ तंबूत धाडला आहे. पंत 3 चेंडू खेळले पण एकही धाव करू शकला नाही.

रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्ग कसोटीच्या (Johannesburg Test) तिसऱ्या दिवशी कगिसो रबाडाने भारतीय संघाला (Indian Team) तिसरा दणका दिला आहे. रबाडाने भारतीय फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) विकेटकीपर काइल वेरेनकडे झेलबाद करून भारताचा अर्धा संघ तंबूत धाडला आहे. पंत 3 चेंडू खेळले पण एकही धाव करू शकला नाही. यापूर्वी रबाडाने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनाही माघारी धाडलं होतं.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement