IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्गमध्ये Ajinkya Rahane याचा 25 वा अर्धशतकी धमाका, तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात

चेतेश्वर पुजारा पाठोपाठ माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने देखील अर्धशतकी पल्ला पातळ आहे. रहाणेने चौकार खेचून 67 चेंडूत 25 वे अर्धशतक ठोकले आहे. यासह पुजारा आणि रहाणेमध्ये शतकी भागीदारीही पूर्ण झाली आहे.

अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्गमध्ये (Johannesburg) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध  (South Africa) तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला (Team India) धमाकेदार सुरूवात मिळाली आहे. चेतेश्वर पुजारा पाठोपाठ माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) देखील अर्धशतकी पल्ला पातळ आहे. रहाणेने चौकार खेचून 67 चेंडूत 25 वे अर्धशतक ठोकले आहे. तसेच या खेळीत त्याने 7 चौकार आणि एक षटकारही लगावला. यासह पुजारा आणि रहाणेमध्ये शतकी भागीदारीही पूर्ण झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)