IND vs SA 2nd Test Day 2: शार्दूल ठाकूरचा दक्षिण आफ्रिकेला दुसरा दणका, कर्णधार Dean Elgar याला तंबूत पाठवलं

IND vs SA 2nd Test Day 2: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. विकेटच्या शोधात असलेल्या टीम इंडियाला वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने मोठा दिला मिळवून देत यजमान संघाचा कर्णधार डीन एल्गरला पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. एल्गर 28 धावाच करू शकला. अशाप्रकारे आफ्रिकी संघाने 88 धावांवर दुसरी विकेट गमावली आहे.

शार्दूल ठाकूर (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 2nd Test Day 2: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात जोहान्सबर्ग कसोटी (Johannesburg Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून विकेटच्या शोधात असलेल्या टीम इंडियाला वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) मोठा दिला मिळवून देत यजमान संघाचा कर्णधार डीन एल्गरला पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. एल्गर 28 धावाच करू शकला. अशाप्रकारे आफ्रिकी संघाने 88 धावांवर दुसरी विकेट गमावली आहे. 39 षटकानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 88/2 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement