IND vs SA 2nd Test Day 2: ‘लॉर्ड’ शार्दूल ठाकूरने 7 विकेट घेतल्या; दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 229 धावांत गारद, टीम इंडियावर 27 धावांची नाममात्र आघाडी

IND vs SA 2nd Test Day 2: जोहान्सबर्ग कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 79.4 षटकात 229 धावांवर आटोपला आहे. यासह टीम इंडियावर यजमान संघाने 27 धावांची नाममात्र आघाडी घेतली आहे. शार्दूल ठाकूरने सर्वाधिक सात विकेट घेतल्या. तर आफ्रिकी संघासाठी कीगन पीटरसनने 62 धावा केल्या. तसेच टेंबा बावुमाने 51 धावांचे योगदान दिले.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 2: जोहान्सबर्ग कसोटी (Johannesburg Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पहिला डाव 79.4 षटकात 229 धावांवर आटोपला आहे. यासह टीम इंडियावर (Team India) यजमान संघाने 27 धावांची नाममात्र आघाडी घेतली आहे. शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) सर्वाधिक सात विकेट घेतल्या. तर आफ्रिकी संघासाठी कीगन पीटरसनने 62 धावा केल्या. तसेच टेंबा बावुमाने 51 धावा मार्को जॅन्सन व केशव महाराजने प्रत्येकी 21 धावांचे योगदान दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement