IND vs SA 2nd Test Day 2 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?
IND vs SA 2nd Test Day 2 Live Streaming: यजमान दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात आज जोहान्सबर्ग कसोटी (Centurion Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता वाँडरर्स स्टेडियमवर सामना सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल.
IND vs SA 2nd Test Day 2 Live Streaming: मंगळवारी जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताविरुद्ध मोठी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल तर भारतीय गोलंदाज यजमान संघाला रोखण्यासाठी प्रयत्नशील असतील. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता वाँडरर्स स्टेडियमवर सामना सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल.
South Africa enjoyed the Johannesburg conditions on day one of the second Test, with Marco Jansen leading the way 👇#WTC23 | #SAvINDhttps://t.co/93FacLTrj0
— ICC (@ICC) January 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2022 12:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

