IND vs SA 2nd Test Day 2: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 229 धावांत गुंडाळल्यानंतर भारताच्या (India) दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि कर्णधार केएल राहुल (KL Rahul) क्रीजवर उपस्थित आहेत. तत्पूर्वी, शार्दुल ठाकूरच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 229 धावांत गुंडाळले. दक्षिण आफ्रिकेकडे पहिल्या डावात केवळ 27 धावांची आघाडी आहे.
🏏DAY 2 | INNINGS CHANGE
The final wicket falls the #Proteas end the innings with a 27-run lead
🇿🇦 #Proteas 229 all out
📺Catch the action live on SuperSport Grandstand and SABC 3
📝Ball by Ball: https://t.co/c1ztvrT95P#SAvIND #FreedomTestSeries #BetwayTestSeries #BePartOfIt pic.twitter.com/R6r3IwmStg
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)