IND vs SA 2nd Test Day 1: भारताच्या अडचणीत आणखी वाढ, मार्को जॅन्सनने Rishabh Pant याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
IND vs SA 2nd Test Day 1: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. चहाच्या वेळेनंतर भारतीय संघाने रिषभ पंतच्या रूपात सहावी विकेट गमावली आहे. मार्को जॅन्सनने पंतला विकेटकीपरकडे झेलबाद करून दक्षिण आफ्रिकी संघाला आणखी एक दिलासा मिळवून दिला. पंतने 43 चेंडूंचा सामना करून एका चौकारासह 17 धावा केल्या.
IND vs SA 2nd Test Day 1: चहाच्या वेळेनंतर भारतीय संघाने (Indian Team) रिषभ पंतच्या (Rishabh Pant) रूपात सहावी विकेट गमावली आहे. मार्को जॅन्सनने पंतला विकेटकीपरकडे झेलबाद करून दक्षिण आफ्रिकी (South Africa) संघाला आणखी एक दिलासा मिळवून दिला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Ind vs SA
IND vs SA 2nd Test
IND vs SA 2nd Test 2022
IND vs SA 2nd Test Day 1
India Tour of South Africa 2021-22
India vs South Africa 2nd Test 2022
India vs South Africa 2nd Test Day 1
Johannesburg
SA vs IND 1st Test 2022
SA vs IND 2nd Test
South Africa vs India 2nd Test Day 1
Team India
जोहान्सबर्ग
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत 2021-22 दक्षिण आफ्रिका दौरा
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका