IND vs SA 1st Test Day 2: सेंच्युरियनमधील (Centurion) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाल्याने चाहते आणि क्रिकेटपटूंसाठी एक निराशाजनक दिवस ठरला. एकीकडे सुपरस्पोर्ट पार्क (SuperSport Park) स्टेडियमवर पावसाचा खेळ सुरु असताना टीम इंडियातील (Team India) खेळाडूंनी आज दुपारच्या भोजनात स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला ज्याचा मेनू जाणून खाद्यप्रेमींच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)