IND vs SA 1st Test Day 5: सेंच्युरियन येथे रोमांचक पाचव्या दिवसाची सुरुवात; दक्षिण आफ्रिका विजयापासून 211 धावा तर भारत 6 विकेट दूर, कोण जिंकणार अंतिम बाजी?

IND vs SA 1st Test Day 5: भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेंच्युरीय टेस्ट सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवसाच्या सामन्याची सुरुवात झाली. दोघांमधील सामना रोमांचक स्थितीत पोहोचला असून दक्षिण आफ्रिकेने 94/4 पासून पुढे खेळण्यास सुरुवात केली आहे. कर्णधार डीन एल्गार 50 आणि टेंबा बावुमा फलंदाजीला उतरले आहेत. यजमान संघाला विजयासाठी आणखी 211 धावा तर भारत 6 विकेटची गरज आहे.

डीन एल्गार (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 1st Test Day 5: भारत (India) आणि यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील सेंच्युरीय टेस्ट (Centurion Test) सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवसाच्या सामन्याची सुरुवात झाली. दोघांमधील सामना रोमांचक स्थितीत पोहोचला असून दक्षिण आफ्रिकेने 94/4 पासून पुढे खेळण्यास सुरुवात केली आहे. कर्णधार डीन एल्गार (Dean Elgar) 50 आणि टेंबा बावुमा (Temba Bavuma) फलंदाजीला उतरले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement