IND vs SA 1st Test Day 4: टीम इंडियाने आठवी विकेट गमावली, अश्विननंतर Rishabh Pant याला रबाडाने दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

रबाडाने रविचंद्रन अश्विननंतर युवा फलंदाज रिषभ पंतला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. 48 षटकानंतर भारताची धावसंख्या 168/8 असून त्यांच्याकडे सध्या 298 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने शानदार पुनरागमन करत भारताच्या 5 विकेट्स घेतल्या आहेत. रिषभ पंतने दुसऱ्या डावात 34 धावा केल्या.

रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 4: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) भारतीय संघाला आठवा झटका दिला आहे. रबाडाने रविचंद्रन अश्विननंतर युवा फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. 48 षटकानंतर भारताची धावसंख्या 168/8 असून त्यांच्याकडे सध्या 298 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने शानदार पुनरागमन करत भारताच्या 5 विकेट्स घेतल्या आहेत. रिषभ पंतने दुसऱ्या डावात 34 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)