IND vs SA 1st Test Day 4: भारताची जबरदस्त सुरुवात, Aiden Markram याचा अवघ्या एका धावेवर शमीने उडवला त्रिफळा

IND vs SA 1st Test Day 4: भारतीय संघाने सेंच्युरियन कसोटी सामना जिंकण्यासाठी दिलेल्या 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकी संघाला एका धावेवर पहिला झटका बसला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करमला फक्त एका धावेवर क्लीन बोल्ड करून माघारी धाडलं आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 4: भारतीय संघाने (Indian Team) सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामना जिंकण्यासाठी दिलेल्या 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकी  (South Africa) संघाला एका धावेवर पहिला झटका बसला आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करमला फक्त एका धावेवर क्लीन बोल्ड करून माघारी धाडलं आहे. अशास्थितीत टीम इंडिया विजयापासून 9 विकेट तर आफ्रिकी संघाला आणखी 304 धावांची गरज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement