IND vs SA 1st Test Day 4: भारताची जबरदस्त सुरुवात, Aiden Markram याचा अवघ्या एका धावेवर शमीने उडवला त्रिफळा
IND vs SA 1st Test Day 4: भारतीय संघाने सेंच्युरियन कसोटी सामना जिंकण्यासाठी दिलेल्या 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकी संघाला एका धावेवर पहिला झटका बसला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करमला फक्त एका धावेवर क्लीन बोल्ड करून माघारी धाडलं आहे.
IND vs SA 1st Test Day 4: भारतीय संघाने (Indian Team) सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामना जिंकण्यासाठी दिलेल्या 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकी (South Africa) संघाला एका धावेवर पहिला झटका बसला आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करमला फक्त एका धावेवर क्लीन बोल्ड करून माघारी धाडलं आहे. अशास्थितीत टीम इंडिया विजयापासून 9 विकेट तर आफ्रिकी संघाला आणखी 304 धावांची गरज आहे.
A perfect start for India 💪
Shami delivers the breakthrough as Makram walks back for 1.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/qi2EfKhLHp pic.twitter.com/gYWjdudxhj
— ICC (@ICC) December 29, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2021 06:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

