IND vs SA 1st Test Day 4: लंच-ब्रेकनंतर भारताची घसरगुंडी सुरूच, Ngidi ने चेतेश्वर पुजाराची 16 धावांची खेळी संपुष्टात आणली
IND vs SA 1st Test Day 4: सेंच्युरियन टेस्टच्या चौथ्या दिवसाच्या लंच-ब्रेकनंतर टीम इंडियाला आणखी एक तगडा धक्का बसला आहे. लुंगी एनगिडीने भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराला बाद करून दक्षिण आफ्रिकेसाठी सामन्यात पुनरागमन करून दिले. एनगिडीने 16 धावांची खेळी संपुष्टात आणली आणि 109 धावांवर टीम इंडियाला पाचवा झटका दिला.
IND vs SA 1st Test Day 4: सेंच्युरियन टेस्टच्या (Centurion Test) चौथ्या दिवसाच्या लंच-ब्रेकनंतर टीम इंडियाला आणखी एक तगडा धक्का बसला आहे. लुंगी एनगिडीने (Lungi Ngidi) भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) बाद करून दक्षिण आफ्रिकेसाठी (South Africa) सामन्यात पुनरागमन करून दिले. एनगिडीने 16 धावांची खेळी संपुष्टात आणली आणि 109 धावांवर टीम इंडियाला पाचवा झटका दिला.
Tags
Boxing Day Test 2021
Centurion
IND vs SA 1st Test 2021
IND vs SA 1st Test Day 4
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 1st Test 2021
India vs South Africa 1st Test Day 4
SA vs IND
SA vs IND 1st Test 2021
SA vs IND 1st Test Day 4
South Africa vs India
South Africa vs India 1st Test 2021
चेतेश्वर पुजारा
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
बॉक्सिंग डे टेस्ट 2021
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
सेंच्युरियन
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement