IND vs SA 1st Test Day 4: दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांचे दमदार पुनरागमन; Lunch पर्यंत भारताची आघाडी दोनशे पार, पहा स्कोर
IND vs SA 1st Test Day 4: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेंच्युरियन टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या लंच-ब्रेकची घोषणा झाली आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात यजमान गोलंदाजांनी शानदार खेळ करून शार्दुल ठाकूर आणि केएल यांच्या मोलाच्या विकेट काढल्या आहेत. भारताने दुसऱ्या डावात 32 षटकात 3 बाद 79 धावा केल्या असून 209 धावांची आघाडी घेतली आहे.
IND vs SA 1st Test Day 4: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील सेंच्युरियन टेस्ट (Centurion Test) सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात यजमान गोलंदाजांनी शानदार खेळ करून शार्दुल ठाकूर आणि केएल यांच्या मोलाच्या विकेट काढल्या आहेत. भारताने दुसऱ्या डावात 32 षटकात 3 बाद 79 धावा केल्या असून 209 धावांची आघाडी घेतली आहे. आता चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि विराट कोहली (Virat Kohli) कडून संघाला मोठी अपेक्षा असेल.
Lunch on day four in Centurion 🍲
A tough battle between bat and ball as India extend their lead to 209.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/qi2EfKhLHp pic.twitter.com/dAQorNzFZd
— ICC (@ICC) December 29, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2021 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

