IND vs SA 1st Test Day 3: दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत, शार्दूल ठाकूरने Quinton de Kock याला केले क्लीन बोल्ड

IND vs SA 1st Test Day 3: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात यजमान संघाला शार्दूल ठाकूरने पाचवा झटका दिला आहे. तळ ठोकून संयमाने भारतीय गोलंदाजांचा सामना करणाऱ्या क्विंटन डी कॉकचा ठाकूरने त्रिफळा उडवला आणि टीम इंडियाला मोठा दिलासा मिळवून दिला.

शार्दूल ठाकूर (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 3: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात यजमान संघाला शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) पाचवा झटका दिला आहे. तळ ठोकून संयमाने भारतीय गोलंदाजांचा सामना करणाऱ्या क्विंटन डी कॉकचा (Quinton de Kock) ठाकूरने त्रिफळा उडवला आणि टीम इंडियाला मोठा दिलासा मिळवून दिला. यासह ठाकूरने डी कॉक आणि टेंबा बावुमा यांच्यातील अर्धशतकी भागीदारी मोडली. डी कॉकने 34 धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement