IND vs SA 1st Test Day 3: विराट कोहलीच्या टीम इंडियासाठी चिंतेची बाब, गोलंदाजी करताना ‘हा’ तडाखेबाज खेळाडू दुखापतीमुळे मैदानातून आऊट

आपल्या सहाव्या ओव्हरचा पाचवा चेंडू टाकल्यावर बुमराहचा पाय मुरगळा ज्यामुळे तो वेदनेने खेळपट्टीवर बसून राहिला.

जसप्रीत बुमराह (Photo Credits: Getty Images)

IND vs SA 1st Test Day 3: यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिल्या डावात सेंच्युरियनच्या (Centurion) सुपरस्पोर्ट पार्क येथे गोलंदाजी करताना भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) घोट्याला दुखापत झाल्याने तो मैदानाबाहेर पडला आहे. आपल्या सहाव्या ओव्हरचा पाचवा चेंडू टाकल्यावर बुमराहचा पाय मुरगळा ज्यामुळे तो वेदनेने खेळपट्टीवर बसून राहिला. यानंतर वैद्यकीय मदतीच्या सहाय्याने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)