IND vs SA 1st Test Day 3: टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत, अजिंक्य रहाणे 48 धावा करून पॅव्हिलियनमध्ये
केएल राहुल पाठोपाठ काही वेळाने माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे देखील पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. लुंगी एनगिडीने रहाणेला विकेटकीपर क्विंटन डी कॉककडे झेलबाद केले. रहाणेच्या विकेटसह टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतला आहे.
IND vs SA 1st Test Day 3: भारताविरुद्ध (India) यजमान दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) गोलंदाजांनी संघाला जोरदार सुरुवात करून दिली आहे. केएल राहुल पाठोपाठ काही वेळाने माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) देखील पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. रहाणे लुंगी एनगिडीचा चौथा बळी ठरला. 97 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 291/5 असा आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)