IND vs SA 1st T20I: सुर्याची जबरदस्त फलंदाजी, पाहा त्याचा Cracking षटकार

अर्शदीप सिंहचे तीन बळी आणि दीपक चहरच्या घातक गोलंदाजीसमोर भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पत्त्याच्या गठ्ठासारखा कोसळला आहे.

Surya Kumar Yadav (Photo Credit - Twitter)

केरळमधील तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या T20I सामन्यादरम्यान भारताने दोन महत्त्वपूर्ण विकेट गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने त्याच्या स्वत:च्या शैलीत फलंदाजी सुरू केली. त्याने सलग दोन षटकार ठोकले. त्यानंतर तो शॉट पाहून तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटेल.

पाहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now