IND vs SA 1st ODI: ‘कॅप्टन’ KL Rahul-प्रशिक्षक राहुल द्रविडचे खेळाडूंना धडे, दक्षिण आफ्रिका फत्ते करण्यासाठी टीम इंडियाचा सराव सुरु (See Photos)
IND vs SA 1st ODI: केएल राहुलच्या नेतृत्वात टीम इंडिया 19 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी पार्लच्या बोलंड पार्कवर सरावाला मैदानात उतरतील आहे. बीसीसीआयने सत्रातील काही फोटो शेअर केले ज्यामध्ये केएल राहुल आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड धडे देताना दिसत आहेत. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुल संघाची कमान देण्यात आली आहे.
IND vs SA 1st ODI: कसोटी पराभवाच्या मालिकेनंतर प्रभारी कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) 19 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी पार्लच्या (Paarl) बोलंड पार्क येथे सरावाला मैदानात उतरतील आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
cricket
Ind vs SA
IND vs SA 1st ODI 2022
IND vs SA ODI 2022
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 1st ODI 2022
India vs South Africa ODI 2022
KL Rahul
Rahul Dravid
SA vs IND ODI 2022
South Africa vs India ODI 2022
केएल राहुल
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
राहुल द्रविड
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement