IND vs SA 1st ODI 2022: टीम इंडियाची पडझड सुरूच, Rishabh Pant अवघ्या 16 धावा करून तंबूत परत
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. युवा फलंदाज रिषभ पंतच्या रूपात भारताने पाचवी विकेट गमावली आहे. आंदिल फेहलुकवायोच्या गोलंदाजीवर विकेटकीपर क्विंटन डी कॉकने पंतला स्टंप आऊट करून माघारी धाडलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)