IND vs PAK Women's World Cup 2022: टीम इंडियाच्या अडचणीत मोठी वाढ, कर्णधार मिताली राज स्वस्तात आऊट
पण तो निर्णय त्यांच्याच अंगी उलटा आणि आता संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे कारण कर्णधार मिताली राज देखील स्वस्तात तंबूत परतली आहे. मिताली 9 धावा करून झेलबाद झाली.
IND vs PAK Women's World Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) विश्वचषकच्या पहिल्या सामन्यात भारताने (India) बे ओव्हल, माउंट मौनगानुइ येथे हाय व्होल्टेज सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण तो निर्णय त्यांच्याच अंगी उलटा आणि आता संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे कारण कर्णधार मिताली राज (Mithali Raj) देखील स्वस्तात तंबूत परतली आहे. अशाप्रकारे 34 शतकांनंतर भारताचा स्कोर 115/6 धावा आहे. मिताली 9 धावा करून झेलबाद झाली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)