IND vs PAK Women's World Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची विश्वचषकात अपराजित मालिका कायम, सलामीच्या सामन्यात 107 धावांनी पराभवाची चव चाखली
भारताने पाकिस्तानवर 107 धावांनी दणदणीत विजय मिळवत त्यांच्या विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात केली. यासह आयसीसी विश्वचषक स्पर्धेत महिला संघाने पाकिस्तानविरुद्ध आपल्या अजेय रेकॉर्ड कायम ठेवून सलग चौथा विजय नोंदवला आहे. प्रथम फलंदाजी करताना पूजा वस्त्रकर, स्नेह राणा आणिस्मृती मंधाना यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर 245 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
IND vs PAK Women's World Cup 2022: भारताने पाकिस्तानवर 107 धावांनी दणदणीत विजय मिळवत त्यांच्या विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात केली. यासह आयसीसी विश्वचषक स्पर्धेत महिला संघाने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आपल्या अजेय रेकॉर्ड कायम ठेवून सलग चौथा विजय नोंदवला आहे. प्रथम फलंदाजी करताना पूजा वस्त्रकर, स्नेह राणा आणिस्मृती मंधाना यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर 245 धावांचे लक्ष्य ठेवले होते, प्रत्युत्तरात संपूर्ण संघ 43 षटकात केवळ 137 धावांवर गारद झाला.
न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर १०७ धावांनी विजय. #INDvPAK #CWC22. #TeamIndia
@BCCIWomen @BCCI @DDNewsHindi @DDNewslive pic.twitter.com/yN41MTOB71
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2022 02:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

