IND vs NZ WTC Final 2021: साउथॅम्प्टन येथून टीम इंडियाने Milkha Singh यांना वाहिली श्रद्धांजली, ब्लॅक बँड घालून ‘विराटसेना’ मैदानात, पाहा Photos

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथॅम्प्टन येथे खेळला जात आहे. या महान सामन्यात भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले आहेत. शुक्रवारी रात्री फ्लाइंग शीख म्हणून प्रसिद्ध असलेले मिल्खा सिंह यांचे वयाच्या 91व्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे निधन झाले.

टीम इंडिया काळीपट्टी बांधून मैदानात (Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World Test Championshiop) अंतिम सामना साऊथॅम्प्टन (Southampton) येथे खेळला जात आहे. या महान सामन्यात भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह (Milkha Singh) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाचे  (Team India) खेळाडू हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले आहेत. शुक्रवारी रात्री फ्लाइंग शीख म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय धावपटू मिल्खा सिंह यांचे वयाच्या 91व्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे निधन झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement