IND vs NZ WTC Final 2021: काईल जेमीसनचा टीम इंडियाला दुहेरी दणका, विराट पाठोपाठ चेतेश्वर पुजाराला धाडलं माघारी
जेमीसनेने भारत कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांना बाद करत भारताला दोन मोठे झटके दिले आहेत. विराट 13 धावा करुन बाद झाला तर पुजारा 15 धावाच करू शकला.
IND vs NZ WTC Final 2021: साउथॅम्प्टन (Southampton) येथे पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही तडाखेबाज किवी गोलंदाज काईल जेमीसन (Kyle Jamieson) भारताविरुद्ध (India) चमकदार कामगिरी करत आहे. जेमीसनेने भारत कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांना बाद करत भारताला दोन मोठे झटके दिले आहेत. विराट 13 धावा करुन बाद झाला तर पुजारा 15 धावाच करू शकला. अशाप्रकारे टीम इंडियाचा स्कोर 72/4 असून भारताकडे 40 धावांची आघाडी आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)