IND vs NZ WTC Final 2021: ओल्या खेळपट्टीमुळे तिसऱ्या दिवसाच्या खेळाला विलंब, काही मिनिटांत होणार परीक्षण

भारत आणि न्यूझीलंड संघात आज आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे पण ओल्या खेळपट्टीमुळे सामना सुरु होण्यास विलंब झाला आहे. यादरम्यान भारतीय वेळेनुसार दुपारी 14.50 वाजता पंच परीक्षण करण्यासाठी मैदानावर उतरतील. 

साऊथॅम्प्टन हवामान अपडेट (Photo Credit: Twitter/BCCI)

भारत आणि न्यूझीलंड संघात आज आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे पण ओल्या खेळपट्टीमुळे सामना सुरु होण्यास विलंब झाला आहे. यादरम्यान भारतीय वेळेनुसार दुपारी 14.50 वाजता पंच परीक्षण करण्यासाठी मैदानावर उतरतील.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement