IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडचे शतक पूर्ण, Devon Conway ने ठोकले दणदणीत कसोटी अर्धशतक

सयंमी फलंदाजी करणारा न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने 137 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावलं आहे. कॉनवे सध्या 54 धावा करून खेळत आहेत. दरम्यान न्यूझीलंडने 46 षटकात 1 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली आहे.

डेव्हन कॉनवे (Photo Credit: PTI)

भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या पहिल्या डावात सयंमी फलंदाजी करणारा न्यूझीलंडचा (New Zealand) सलामीवीर डेव्हन कॉनवेने (Devon Conway) 137 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावलं आहे. कॉनवे सध्या 54 धावा करून खेळत आहेत. दरम्यान न्यूझीलंडने 46 षटकात 1 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement