IND vs NZ WTC Final 2021 Day 6: टीम इंडियाला सहावा झटका, नील वॅग्नरने दूर केला Ravindra Jadeja याचा अडथळा
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅग्नरने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या निर्णायक सहाव्या दिवशी टीम इंडियाला सहावा झटका देत रवींद्र जडेजाला माघारी धाडलं. जडेजाने 49 चेंडूत 16 धावा केल्या तर रिषभ पंत सोबत महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. 62.5 ओव्हरनंतर टीम इंडियाची स्थिती 142/6 आहे.
IND vs NZ WTC Final 2021 Day 6: न्यूझीलंडचा (New Zealand) वेगवान गोलंदाज नील वॅग्नरने (Neil Wagner) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याच्या निर्णायक सहाव्या दिवशी टीम इंडियाला (Team India) सहावा झटका देत रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) माघारी धाडलं. जडेजाने 49 चेंडूत 16 धावा केल्या तर रिषभ पंत सोबत महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. 62.5 ओव्हरनंतर टीम इंडियाची स्थिती 142/6 असून त्यांनी 110 धावांची आघाडी घेतली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)