IND vs NZ WTC Final 2021 Day 6: टीम इंडियाला सहावा झटका, नील वॅग्नरने दूर केला Ravindra Jadeja याचा अडथळा

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅग्नरने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या निर्णायक सहाव्या दिवशी टीम इंडियाला सहावा झटका देत रवींद्र जडेजाला माघारी धाडलं. जडेजाने 49 चेंडूत 16 धावा केल्या तर रिषभ पंत सोबत महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. 62.5 ओव्हरनंतर टीम इंडियाची स्थिती 142/6 आहे.

IND vs NZ WTC Final 2021 Day 6: टीम इंडियाला सहावा झटका, नील वॅग्नरने दूर केला Ravindra Jadeja याचा अडथळा
नील वॅग्नर (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs NZ WTC Final 2021 Day 6: न्यूझीलंडचा (New Zealand) वेगवान गोलंदाज नील वॅग्नरने (Neil Wagner) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याच्या निर्णायक सहाव्या दिवशी टीम इंडियाला (Team India) सहावा झटका देत रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) माघारी धाडलं. जडेजाने 49 चेंडूत 16 धावा केल्या तर रिषभ पंत सोबत महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. 62.5 ओव्हरनंतर टीम इंडियाची स्थिती 142/6 असून त्यांनी 110 धावांची आघाडी घेतली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2021 06:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).