IND vs NZ WTC Final 2021 Day 5: भारत-न्यूझीलंड पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला पावसाचा अडथळा
हॅम्पशायर बाऊल येथे भारत-न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ सुरु होण्याच्या काही मिनिटांपूर्वी पावसाने पुन्हा एकदा एंट्री घेतली ज्यामुळे साउथॅम्प्टन येथे दिवसाच्या सुरुवातीला विलंब झाला आहे.
हॅम्पशायर बाऊल (Hampshire Bowl) येथे भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ सुरु होण्याच्या काही मिनिटांपूर्वी पावसाने पुन्हा एकदा एंट्री घेतली ज्यामुळे साउथॅम्प्टन (Southampton) येथे दिवसाच्या सुरुवातीला विलंब झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)