IND vs NZ WTC Final 2021 Day 2: न्यूझीलंड गोलंदाजांचे शानदार कमबॅक, लंचपर्यंत टीम इंडिया 2 बाद 69 धावा

पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात चांगल्या लयीत असणारे शुभमन गिल आणि रोहित शर्मा दोघेही बाद झाले असून विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा क्रीजवर आले आहेत. लंचची वेळ झाली तेव्हा भारताचा स्कोर 28 ओव्हरमध्ये 2 बाद 69 धावा होत्या. तसेच किवी संघासाठी काईल जेमीसन आणि नील वॅग्नर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

भारत-न्यूझीलंड WTC फायनल 2021 (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021: पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (World Test Championship) न्यूझीलंडने (New Zealand) टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चांगल्या लयीत असणारे शुभमन गिल (Shubman Gill) आणि रोहित शर्मा (Rohti Sharma) दोघेही बाद झाले असून विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा क्रीजवर आले आहेत. लंचची वेळ झाली तेव्हा भारताचा स्कोर 28 ओव्हरमध्ये 2 बाद 69 धावा होत्या. तसेच विराट धावा तर पुजारा शून्यावर खेळत होते. किवी संघासाठी काईल जेमीसन (Kyle Jamieson) आणि नील वॅग्नर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement