IND vs NZ WTC Final 2021: टीम इंडियाला मोठा धक्का, ट्रेंट बोल्टने Ajinkya Rahane याला दाखवला तंबूचा रस्ता

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्याच्या निर्णायक दिवशी ट्रेंट बोल्टने टीम इंडियाला पाचवा धक्का दिला आणि उपकर्णधार अजिंक्य राहणेला तंबूचा रस्ता दाखवला. बोल्टने रहाणेने विकेटकीपर बी.जे वॅटलिंगकडे झेलबाद केलं. रहाणेने 40 चेंडूत 15 धावा केल्या असून टीम इंडियाचा स्कोर 109/5 आहे.

अजिंक्य रहाणे, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs NZ WTC Final 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) फायनल सामन्याच्या निर्णायक दिवशी ट्रेंट बोल्टने (Trent Boult) टीम इंडियाला (Team India) पाचवा धक्का दिला आणि उपकर्णधार अजिंक्य राहणेला (Ajinkya Rahane) तंबूचा रस्ता दाखवला. बोल्टने रहाणेने विकेटकीपर बी.जे वॅटलिंगकडे (BJ Watling) झेलबाद केलं. रहाणेने 40 चेंडूत 15 धावा केल्या असून टीम इंडियाचा स्कोर 109/5 आहे त्यांनी 84 धावांची आघाडी घेतली आहे. तसेच पहिल्या सत्रात भारतीय संघाने तीन मोठ्या विकेट्स गमावल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement