IND vs NZ Women's World Cup 2022: भारताचा नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला पहिले फलंदाजीचे आमंत्रण; सुझी बेट्स, सोफी डिव्हाईन स्वस्तात आऊट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी महिला विश्वचषक 2022 चा 8 वा सामना हॅमिल्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून सुझी बेट्सच्या रूपात भारताला पहिली विकेट मिळाली. पूजाने शानदार धावबाद करत भारताला हे यश मिळवून दिले. तर त्यानंतर पूजा वस्त्राकरने आपल्या पहिल्याच षटकात व्हाईट फर्न्स कर्णधार सोफी डिव्हाईनला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
IND W vs NZ W World Cup 2022: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात आयसीसी महिला विश्वचषक (Women's World Cup) 2022 चा 8 वा सामना हॅमिल्टन (Hamilton) येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून सुझी बेट्सच्या (Suzie Bates) रूपात भारताला पहिली विकेट मिळाली. पूजाने शानदार धावबाद करत भारताला हे यश मिळवून दिले. तर त्यानंतर पूजा वस्त्राकरने आपल्या पहिल्याच षटकात व्हाईट फर्न्स कर्णधार सोफी डिव्हाईनला (Sophie Devine) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
Tags
ICC Women's World Cup 2022
IND vs NZ Women's World Cup 2022
IND-W vs NZ-W
IND-W vs NZ-W 2022
India vs New Zealand Women's World Cup 2022
India Women's Cricket Team
India-Women vs New Zealand-Women
Indian Cricket Team
Live Breaking News Headlines
Team India
Women's World Cup 2022
आयसीसी महिला वर्ल्ड कप 2022
आयसीसी महिला विश्वचषक 2022
टीम इंडिया
भारत महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला 2022
भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला टी-20 वर्ल्ड कप 2020
भारतीय क्रिकेट टीम
भारतीय महिला क्रिकेट टीम
महिला विश्वचषक 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement