IND vs NZ Series 2021: टी-20 मालिकेतून केन विल्यमसन आऊट, पहिल्या सामन्यात Tim Southee कडे नेतृत्वाची धुरा

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने बुधवारपासून जयपूर येथे सुरू होणाऱ्या भारताविरुद्ध आगामी तीन टी-20 सामन्यांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विल्यमसनला 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे असल्यामुळे विल्यमसनने हा निर्णय घेतला आहे. टिम साऊदी व्हाईट बॉल मालिकेत ब्लॅककॅप्सचे नेतृत्व करेल.

केन विल्यमसन (Photo Credit: PTI)

न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) बुधवारपासून जयपूर येथे सुरू होणाऱ्या भारताविरुद्ध (India) आगामी तीन टी-20 सामन्यांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विल्यमसनला 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे असल्यामुळे विल्यमसनने हा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ वेगवान गोलंदाज टिम साऊदी (Tim Southee) व्हाईट बॉल मालिकेत ब्लॅककॅप्सचे नेतृत्व करेल, असे न्यूझीलंड क्रिकेटने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement