IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: टीम इंडियाला पहिला झटका, ट्रेंट बोल्टने Ishan Kishan याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
न्यूझीलंडविरुद्ध टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सामन्यात पहिला झटका बसला आहे. सलामीला उतरलेला युवा फलंदाज ईशान किशनला किवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. बोल्टने किशनने डॅरिल मिशेलकडे झेलबाद केले. किशन 8 चेंडूत 4 धावाच करू शकला.
न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला (Team India) टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दुसऱ्या सामन्यात पहिला झटका बसला आहे. सलामीला उतरलेला युवा फलंदाज ईशान किशनला (Ishan Kishan) किवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (Trent Boult) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. बोल्टने किशनने डॅरिल मिशेलकडे झेलबाद केले. किशन 8 चेंडूत 4 धावाच करू शकला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)