IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: भारताला तगडा झटका, Rohit Sharma झेलबाद होऊन माघारी

सोढीच्या चेंडूवर रोहित मोठा शॉट खेळण्याचा मोह आवृ शकला नाही आणि बाउंड्री लाईनवर मार्टिन गप्टिलकडे झेलबाद होऊन तंबूत परतला. रोहितने 14 धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार व षटकार खेचला.

रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

न्यूझीलंडचा (New Zealand) स्टार फिरकीपटू ईश सोढीने (Ish Sodhi) भारताचा स्टार ‘हिटमॅन’ रोहित शर्माला (Rohit Sharma) बाद करून विरोधी संघाला तिसरा तगडा धक्का दिला आहे. सोढीच्या चेंडूवर रोहित मोठा शॉट खेळण्याचा मोह आवृ शकला नाही आणि बाउंड्री लाईनवर मार्टिन गप्टिलकडे (Martin Guptill) झेलबाद होऊन तंबूत परतला. रोहितने 14 धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार व षटकार खेचला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif