IND vs NZ 3rd Test 2024 Day 1 Scorecard: भारताला पहिला धक्का; कर्णधार रोहित शर्मा 18 धावाकरून बाद

मॅट हेनरीने 18 धावावर खेळत असलेल्या रोहित शर्माला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. सध्या भारताची धावसंख्या ही 32 वर 1 बाद अशी आहे.

Photo Credit- X

India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Match Scorecard:   भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series)  शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर  (Wankhede Stadium)  खेळला जात आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीचा खेळ रोमहर्षाने भरलेला होता, जेथे भारतीय गोलंदाजांनी, विशेषत: फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चमकदार कामगिरी करत न्यूझीलंड संघाला 65.4 षटकांत 235 धावांत रोखले. यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र मॅट हेनरीने 18 धावावर खेळत असलेल्या रोहित शर्माला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. सध्या भारताची धावसंख्या ही 32 वर 1 बाद अशी आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement